Header Ads Widget

Responsive Advertisement

PARLI न.प. निवडणुक | इच्छुकांनी अर्ज सादर करावेत - बाजीराव धर्माधिकारी

परळीन.प.निवडणुकीत|इच्छुकांनीजगमित्र कार्यालयात अर्ज सादर करावेत- बाजीराव धर्माधिकारी 

13 जुलै रोजी मध्यरात्रीपर्यंत इच्छुक अर्ज सादर करण्याचे आवाहन 

परळी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तयारी सुरू झाली असून परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत.

    हा अर्ज जगमित्र कार्यालयात उपलब्ध आहे, हा अर्ज संपूर्ण माहितीसह दोन प्रतींमध्ये भरलेला आहे. १३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत जगमित्र कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.                              

संबंधित प्रभागातील आरक्षण, महिला आणिपुरुष आरक्षण, तसेच इतर ठेवींची सखोल माहिती दर्शविणारा अर्ज. अर्ज धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले असून अर्ज फक्त परळी नगरपरिषदेसाठी असून ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांसाठी असून इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.https://aplaepaper.blogspot.com/#.YswM0CWyqXc.whatsapp

Post a Comment

0 Comments