Header Ads Widget

Responsive Advertisement

PARLI BEED | चिमुकल्यांची आषाढी वारी | चिमुकल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

 परळीत चिमुकल्यांची आषाढी वारी | वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद



 परळी येथे आषाढी एकादशी निमित्त भगवान प्राथमिक विद्यालयाच्या वतीने  दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यातील प्रत्येक चिमुकल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद टिपण्यासारखा होता खऱ्या वारीतील वारकऱ्याप्रमाणे सजलेले हे चिमुकले विद्यार्थी म्हणजे एक प्रकारचे अट्रॅक्शन होते.








 यावेळी भगवान विद्यालयाचे मुख्याध्यापक लिंबाजी दहिफळे , शिक्षक आघाव चव्हाण अंबड  वाघमारे , कुलकर्णी मॅडम, गवळी  मुंडे, तिडके  व इतर शिक्षकतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments