Header Ads Widget

Responsive Advertisement

PARLI-BEED | राजकारणाचा बालेकिल्ला समजला जाणारा परळीतील हा भाग 3 दिवसांपासून अंधारात

PARLI-BEED | राजकारणाचा बालेकिल्ला समजला जाणारा परळीतील गणेशपार भाग 3 दिवसांपासून अंधारात


राजकारणाचा बालेकिल्ला समजला जाणारा परळी गणेश पार प्भाग 3 दिवसांपासून अंधारात आहे

: 📣#SHIVSENA | या संघर्षात गेम कोणाचा वाजणार | धनुष्य बाण आणि शिवसेनाचे खरा वारसदार कोण | तर वाचा..|

 https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_63.html#.YsfUxeK3e4I.whatsapp


  सर्व सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच लोक या भागात राहतात त्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होऊ लागला आहे. 

सध्या याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून, लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गणेशपार परिसरातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला आहे. त्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. वीजपुरवठा का खंडित झाला याची लवकरात लवकर दखल घ्यावी.कारण लोकांचे हाल होत आहेत. तातडीने काही मार्ग न निघाल्यास  पासुन वीज वितरण कंपनी समोर उपोषण करण्यात येईल. तरी या विषयावर संबंधित अधिकारी यांनी लक्ष द्यावे व लवकर पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी परळी वैजनाथ विकास व जिल्हा निर्मिती समिती अध्यक्ष  अॕड. अतुल तांदळे यांच्या सह येथील नागरिकांनी तात्काळ  कारवाई करावी, अशी मागणी  केली आहे  

महाराष्ट्र राज्यात निवडणुक होणार| 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर  | https://aplaepaper.blogspot.com/2022/07/92.html#.Ysgzreby2O0.whatsapp


Post a Comment

0 Comments