Header Ads Widget

Responsive Advertisement

सध्याच्या सरकार व शिवसेना यांच्यावर | खा.सुप्रिया सुळे यांची ही आहे प्रतिक्रिया .

सध्याच्या सरकार विषयी खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की..



केवळ राजकीय फायद्यासाठी आमदारांनी  बंडखोरी केली  हे काही  वेगळे सांगायला नको आता हे  सर्वांनाच माहिती झाले आहे यातून त्यांचे हित साधले जात असले तरी सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. जनतेचे नुकसान होत असले तरी या  भूमिकेमुळे लोकप्रतिनिधींवर विश्वास कोण ठेवणार, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

शिवसेना हे आमच्या मित्रपक्ष आहे आणि सदैव राहील अशी भूमिका माननीय शरद पवार यांनी घेतलेली असल्यामुळे शिवसेना च्या पाठीशी आम्ही सदैव आहोत  शिवसेनेमध्ये दरी आज उद्धव ठाकरे एकटे वाटत असले तरी भविष्यात ते त्यांच्या शक्ती प्रदर्शनातून सिद्ध करून दाखवतील हेही तेवढेच खरे आहे. 

सध्याच्या सरकारमधील बंडखोर नेते हे सर्वांनीच पाहिलेला आहे एका विमानातून दुस-या विमानापर्यंतचा प्रवास, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे आणि हजारो रुपये स्वार्थासाठी खर्च करणारे हे बंडखोर राजकीय नेते हे सामान्य माणसांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत हे सरकार अल्प कालावधीतच अस्थिर होईल. सर्वसामान्यांच्या व्यथा समजून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न  कधी केलाच नाही तब्बल 15 ते 20 दिवस झाले सारख्या बैठक बैठका आणि असतील मतं यावरच हे सरकार सध्या प्रवास करत आहे@ 

Post a Comment

0 Comments