Header Ads Widget

Responsive Advertisement

BIIGNEWS | शिंदे सरकारचे काय होणार?|16 आमदारांचे पद ? सविस्तर स्पेशल रिपोर्ट

शिंदे सरकारचे काय होणार?|1 BIIGNEWS |16 आमदारांचे पद कायम राहणार का ?

वाचा सविस्तर स्पेशल रिपोर्ट....

  आज सोमवारी या खटल्याची सुनावणी झाली आणि 16 आमदार अपात्र ठरले तरी सध्याच्या परिस्थितीत सरकारला कोणताही धोका नाही. शिंदे सरकारकडे सध्या 164 चे बहुमत आहे, त्यापैकी 16 आमदार अपात्र ठरवले जातील, परंतु संख्या 148 असेल. विधानसभेत बहुमत 144 आहे. त्यामुळे सरकार ज्या स्थितीत आहे तिथे सुरक्षित राहणार आहे. 'मुख्यमंत्री शिंदे' यांचे आमदारपद गमवावे लागले असले तरी मुख्यमंत्रीपदाला धोका नाही
News majha: Breaking news

 शिंदे सेनेचे मुख्यमंत्री नाहीत | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ॲक्शन मोड मध्ये... |                                    ............

https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_1.html#.Yr7OeU0Hu20.whatsapp

ते 16 आमदार कोण आहेत? सरकारचे काय होणार? एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनवणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे, चिमणाबा पाटील, संजय रायमूलकर, बालाजी बोरनाथ कल्याणकर, रामनाथ शिंदे, इ. मुख्यमंत्री होणार? शिवसेनेने ज्या 16 आमदारांवर कारवाई केली आहे त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहेNewsmajha:BIGNEWS शपथविधी|मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार..  https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_30.html#.Yr10lZghiF0.whatsapp

 तरी एकनाथ शिंदे आमदारपदासाठी अपात्र ठरले तरी त्यांच्या या मुख्यमंत्रीपदाला धोका नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी कोणत्याही सभागृहाचा सदस्य किंवा आमदार असणे आवश्यक नाही. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना दोनपैकी एका सभागृहात निवडून यावे लागते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे आमदारपद गमवावे लागले तरी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाला कोणताही धोका नाही. त्यांना परवानगी असल्याने ते पुढील सहा महिन्यांत निवडून येऊ शकतात. सर्वोच्च न्यायालय कोणाची बाजू घेणार? उपाध्यक्ष की सचिव? हेही  महत्त्वाचे ठरणार आहेhttps://aplaepaper.blogspot.com/.


@#SANTOSH_BARTAKKE

9423472426

Post a Comment

0 Comments