Header Ads Widget

Responsive Advertisement

विद्यार्थिनी 2 महिन्याची गरोदर | शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना | व्हाट्सअप द्वारे साधली जवळीक |

 धक्कादायक घटना शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ही घटना उस्मानाबाद येथे घडली आहे . 



'या' नोटा |लवकरच बाद करण्याचा | रिझर्व बँकेचा निर्णय |काय आहे | बातमी वाचा | https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_45.html#.YsHNrV_fGds.whatsapp


एका शिक्षकांनी विद्यार्थीनीवर बलात्कार केला ही विद्यार्थिनी दोन महिन्याची गरोदर राहिल्यानंतर सदरील घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत  आहेत  तसेच गुन्हा दाखल झाला आहे. उस्मानाबाद येथील शिक्षक अमित माळी विरोधात पोलिसांनी कंळब  पोलीसात गुन्हा नोंदीला असून पुढील तपास सुरू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळबा तालुक्यातील सावित्रीबाई प्राथमिक विद्यालय घटना घडली आहे. कलम 376 भादवी प्रमाणे बाललिंगी अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मोठी बातमी खाते वाटपाचा फॉर्मुला  ठरला | दोन मंत्री पद रिक्त ठेवली  ती कोणासाठी...वाचा


https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_7.html#.Ysa9Kf2EWlk.whatsapp 

 ही मुलगी दहावीची विद्यार्थिनी असून तिच्या कुटुंबाला या घटना समजतात मोठा धक्का बसला आहे. पीडित मुलगी ही दोन महिन्याची गर्भवती राहिल्यानंतर हा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर नाराधन शिक्षकाने वारंवार बलात्कार केला. असाही आरोपी यात करण्यात आला आहे. मुलगी एक दिवशी स्कुटी वरून प्रवास करत होती त्यावेळी तिला अचानक रक्तस्त्राव सुरू झाल्यामुळे मुलीला जवळच्या रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्या मुलीची तपासणी केल्या नंतर ही मुलगी दोन महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.४५ लाख रु शिष्यवृत्तीचे ते मानकरी ठरले | शेतकरी कुटुंबातील ॲड.. https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_5.html#.YsUJXnJnhDw.whatsapp


 या पीडित  घटनेने कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे 

गेले अनेक वर्षापासून मुलींच्या संरक्षणाबाबत वेगवेगळे कायदे होत आहेत तरी अशा घटना घडतात हि बाब धक्कादायक आहे. आजही गंभीरतेने घेणे गरजेचे झाले आहे BREAKING NEWS | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्र्यांना दिला मोठा धक्का |https://aplaepaper.blogspot.com/2022/07/breaking-news.html#.YsRpvHclQgY.whatsapp

व्हाट्सअप च्या माध्यमातून या विद्यार्थिनी सोबत शिक्षकाने जवळीक  साधून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले असल्याचे सांगितले जात आहे.कळंब येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे. की सदरील विद्यार्थीच्या इच्छेविरुद्ध या शिक्षकांनी वारंवार तिच्यावर बलात्कार केला दरम्यान मुलीची कुटुंबीयांनी विचारपूस केली असता याबाबत खुलासा झाला आहे. अखेर मुलीनेच या शिक्षकाच्या विरोधात जबाब दिल्यामुळे आता कळब पोलीसानी शिक्षकाला अटक केली आहे. 'या' नोटा |लवकरच बाद करण्याचा | रिझर्व बँकेचा निर्णय |काय आहे | बातमी वाचा |https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_45.html#.YsHNrV_fGds.whatsapp

Post a Comment

0 Comments