पुन्हा येणार | भाजपाचे लोटस ऑपरेशन अखेर यशस्वी झाले |
भाजपा- सेना सोबत पुन्हाएकसंघासाठी युती भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युती तोडताना म्हटलेले वाक्य पुन्हा मी पुन्हा येणार हे यशस्वी होण्याच्या मार्गावर सगळी रणनीती आखून ठेवली होती ती डावपेच यशस्वी ठरत आहेत का?
त्यामुळे महाविकास आघाडी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते पळापळी करत होते पण, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अत्यंत शांतपणे आपलं काम करत. या सत्तानाट्यावर त्यांनी 'नो कमेंट्स'असं उत्तर देत राहिले...
अखेर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 50 आमदार घेऊन मुंबई ला पोहोचले...
भाजपाची ही मोहिम अखेर खरे ठरली येत्या आषाढीला पांडुरंगाची पूजा भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेच होणार...
#shivsena-leader
महाआघाडी मध्ये सुरू असलेली कुणकुण आणि अनेकांचे असलेले मतभेद यामुळे हे तिन्ही पक्ष एका छत्राखाली आता राहू शकत नव्हते हे शिवसेनेचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहअनेकांना लक्षात आले होते त्यामुळे आता युती शिवाय पर्याय नाही हे शिवसेनेला माहिती होते.!
मोठी बातमी | शिवसेनेचे हा बंड नव्हे | भाजपा- सेना पुन्हा एकसंघ https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_22.html#.YrNZy83TTS4.whatsapp
ब्रेकिंग न्यूज साठी आजच सबस्क्राईब करा
https://aplaepaper.blogspot.com/
परंतु युती करायची तर आपली व्होट बँक ही सेफ राहिली पाहिजे आणि हिंदुरुदय सम्राट बाळासाहेबांची शिवसेना व शिवसैनिक हे आजही शाबूत राहिले पाहिजेत.
शिवसेना उद्याही शाबूत राहावी म्हणून उचललेले पाऊल हे बंड नसून भाजपासोबत पुन्हा युतीचे निमंत्रण होते हे आज खरे ठरले..https://aplaepaper.blogspot.com/2022/06/muder-9-1.html?m=1
अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेने भोगल्यानंतर आता मुख्यमंत्री भाजपाचे हे लोटस ऑपरेशन यशस्वी झाले.
_eknath shinde#


0 Comments