बीड जिल्ह्यात आरोग्य सेतु अपचा वापर आवश्यक आहे.आरोग्य सेतु अॅपमुळे विषाणूच्या संसर्गाचे संभाव्य जोखमीची लवकर ओळख होते व त्यामुळे सदर अॅप वैयक्तीक तसेच सामूहिक ढाल म्हणून कार्य करते. प्रत्येक कार्यालयाने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांकडे आरोग्य सेतु अॅप डाऊनलोड केले असले बाबत खात्री करावी. तसेच जिल्हयातील प्रत्येक व्यक्तीने हे अॅप डाऊनलोड करावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले असून लॉक डाऊन 30 जून पर्यंत वाढवण्यात आला आहे.
महत्वाची अशीच बातमी घेतो त्यासाठी स्पर्धा करत नाहीत देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं,हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते.'आपलाlive@news' माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न,करतो.त्याचंच पुढचं पाऊल म्हणून fast बातमी आपल्या पर्यत send करतोआपली नाती आपली माणसंआपलं प्रेम जपण्याचा हा छोटासा प्रयत्न व ज्ञानाचा प्रसार.
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. 'आपला पेपर'(apla@livenews)माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.
0 Comments