Header Ads Widget

Responsive Advertisement

विवाह विषयक ५० पेक्षा जास्त पाहुण्यांनी एकत्र येण्यास प्रतिबंध राहील.अंत्यविधी २० पेक्षा जास्त

बीड  जिल्ह्यात लॉक डाऊन वाढण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या नवीन नियमावलीनुसार संमेलने मोठया संख्येने लोक जमतील अशी संमेलने यांना प्रतिबंध राहील. विवाह विषयक ५० पेक्षा जास्त पाहुण्यांनी एकत्र येण्यास प्रतिबंध राहील.अंत्यविधी २० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध राहील. सक्षम प्राधिकाऱ्यांनी नियम अटी व कायदयाच्या तरतुदीच्या अधीन राहून निर्देशित केल्यानुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments