बीड जिल्ह्यात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्या नवीन आदेशानुसार दुचाकीवर केवळ चालक, तीन चाकी वाहनात चालक आणि दोन प्रवाशी, चारचाकी वाहनात चालक आणि दोन प्रवाशांना परवानगी असेल.
तर जिल्ह्यांतर्गत बससेवेला केवल ५० टक्के प्रवासी क्षमतेसह व सामाजिक अंतर व स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात येते.
आहे. जिल्हयाबाहेरील बस प्रवासास परवानगी देण्यात येणार नाही. त्याबाबत वेगळे आदेश निर्गमित करण्यात येतील.


0 Comments