बीड जिल्ह्यात लॉक डाऊन वाढविण्यात आला आहे.पुर्वीच्या सर्व आस्थापना दुकाने सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० या पर्यंत दररोज चालू राहतील. सदर ठिकाणी गर्दी झाल्यास अथवा सामाजिक अंतर न राखले गेल्यास सक्षम प्राधिकारी त्वरित अशी दुकाने बंद करतील. कंटेनमेंट झोनसाठी तरतुदी वेगवेगळ्या असतील Containment Zone मध्ये जीवनावश्यक गोष्टींना परवानगी राहील य Containment Zone च्या क्षेत्रामध्ये तसेच केवळ अतिताकाळ वैद्यकीय सेवा व जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा यास परवानगी राहील.
0 Comments