बीड जिल्ह्यात 30 जून पर्यंत वाढविण्यात आला असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार परवानगी दिलेल्या कृतींना नव्याने शासनाकडून परवानगीची आवश्यकता राहणार नाही.
क्रिडा संकुले, क्रिडांगणे व इतर सार्वजनिक खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील, परंतु प्रेक्षक व सामूहिक क्रिडा , व्यायाम कृतींना परवानगी राहणार नाही. धार्मिक कार्य व इतर संमेलने व जमावास बंदी राहिल. सामान्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद राहतील.



0 Comments