अंबाजोगाई //सोशल मिडियावर केलेल्या अवाहनाला प्रतिसाद देत डोंगर पिंपळा येथील रहिवासी नोकरी निमित्त अमेरिकेतील श्रीकांत अनुरथ सुरवसे यांनी आज मंगळवार रोजी गरीबांना रोज उपयोगी वस्तूंचे वीस कीट दिले.तर संजिवनी देशमुख यांनी साठ मास्क व तांदूळ दिला.कर्जत येथिल दिपक पाटील यांनी आपला वाढदिवस कार्यक्रम रद्द करून गरीबांना आर्थिक मदत दिली .
जनाई स्टोन क्रशर , माऊली स्टोन क्रशर , संतोष वाघमारे , डॉ . स्वप्नील तट , विनायक माने , अंगद कदम , डॉ .गोपाळ पाटील , गणेश लोखंडे , स्वाती तपकिरे , गणेश चव्हाण , चेतन मोदी , संतोष घोडके , अभिजीत जोंधळे , प्रितम पन्हाळे , प्रा .अभिजीत देशपांडे , प्रा .सविता बुरांडे , योगेश पाटील , किरण राऊमारे , अतुल देशमुख , ज्ञानेश पाटील , राजाभाऊ पवार , भोसले , विक्रम पाटील , धनराज पवार , काळे , आसरडोहकर, रमेश काकडे ,रामदासी , उत्तम खाडे , धोंडीराम केंद्रे यांनी सहकार्य केले .



0 Comments