Header Ads Widget

Responsive Advertisement

आता ड्रोनव्दारे राहणार नजर .परळीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर होणार कारवाई

परळी ,सिरसाळा,अंबाजोगाई बीड.जिल्ह्यात ..








कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परळी शहरातील विनाकारण फिरणारे गल्ली बोळात टोळक्याटोळक्याने बसणारे यांच्यावर परळी शहर पोलिसांची  ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे अशी आज बुधवार रोजी माहिती दिली असून संचारबंदी किंवा लोकडाऊन दरम्यान कायद्याच उल्लंघन करणारावर पोलीस यंत्रणा  मार्फत कायदेशीर कार्यवाही होणार ? 
संपूर्ण परळी शहर ड्रोन कॅमेराच्या निगराणीत...
परळी येथे वारंवार सुचना देऊनही काही टवाळखोर जमावबंदी चे उल्लंघन करित असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे बीड पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार  यांच्या आदेशानुसार आज बुधवार पासुन शहर हे ड्रोन कॅमे-याचे निगराणी खाली राहणार आहे. आज शहरात त्याची ट्रायल घेण्यात आली.कायदा मोडणारे व विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांना यामुळे डीटेक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे असे पोलिसांकडून दिलेल्या माहिती म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments