Header Ads Widget

Responsive Advertisement

परळीतील योगेश पांडकर यांनी अनोखी शक्कल लढवत सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्ग काढत विकले...टरबुज

परळीत कोरोनाने जगाला घेरले. त्याचा सर्वाधिक फटका कष्टकरी शेतकऱ्यांना बसला आहे.सध्या लाकडाऊन असल्याने याच काळात हे खरबूज पूर्णपणे पिकले असून, आता याखरबुजाचे काय होईल, या चिंतेत होते.एक एकर शेती लागवड केलेल्या खरबूजाचे काय करावे, असा यक्षप्रश्न पडलेल्या तालुक्यातील  एका तरुण शेतकऱ्यांला मदत म्हणून परळीतील योगेश पांडकर यांनी अनोखी शक्कल लढवत सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्ग काढत एका दिवसात तब्बल १० ते १५ हजार रुपये मिळवून दिले आहेत.एका शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे शेतात एक एकरावर खरबुजाची लागवड  केल्याली होती त्यांनी त्या शेतकऱ्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे

Post a Comment

0 Comments