अंबाजोगाई //तालुक्यातील उमराई शिवारात पोळपाट ,बेलणे,कढई बनविणाऱ्या कारागिरांची होणारी उपासमार पाहून आज मंगळवारी (दि७)रोजी आधार माणूसकीचा स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांना पंचावन्न कुटूंबांना आठवडाभर पुरेल एवढे धान्य,तांदूळ, गोडतेल दोन साबन प्रत्येकी देण्यात आले
संचारबंदीच्या काळात पोळपाट- बेलणे विक्रेत्यांचे व्यवसाय बंद पडले त्यामुळे त्यांची कमाई होईना त्यांची उपासमार होऊ लागली ते पाहून आधार माणूसकीचा स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख अॅड संतोष पवार यांनी गरीबांना अन्न -धान्य देण्याची योजना आखली त्यांनी समाज माध्यमातून गरीबांना धान्य देण्याबाबत नागरिकांनी पुढाकार घेण्याचे अवाहन केले .
याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस , अॅड . संतोष पवार , अमृत महाजन , नामदेव गुंडाळे , महारूद्र खाडे महाराज , भारत मुळे पाटील , सरपंच भीमराव केंद्रे , उपसरपंच राधाबाई मुळे , ज्ञानोबा केंद्रे , बंडू केंद्रे , अभिजीत मुळे ,
धोंडीराम केंद्रे , बालासाहेब फड, एस. के. निर्मळे , रामदास साबळे , गणेश केंद्रे , हनुमंत केंद्रे ,बालाजी केंद्रे , लहू केंद्रे , नागेश औताडे , विठ्ठल केंद्रे , ज्ञानेश्वर नांदवटे , शांतीलाल केंद्रे ,सुजित विडेकर उपस्थित होते .
अमेरिकेतून दिली मदत समाज माध्यमावरील अवाहनाला प्रतिसाद देत डोंगर पिंपळा येथील मूळ रहिवासी व नोकरी निमित्त अमेरिकेत गेलेला श्रीकांत अनुरथ सुरवसे यांनी आपण गरीबांना वाटण्यासाठी वीस कीट देण्याचा संकल्प दूरध्वनीवरून व्यक्त केला . संजिवनी देशमुख यांनी साठ मास्क व तांदूळ पाठविला .कर्जतच्या दिपक पाटील यांनी आपला वाढदिवस कार्यक्रम रद्द करून गरीबांना आर्थिक मदत दिली .जनाई स्टोन क्रशर , माऊली स्टोन क्रशर , संतोष वाघमारे , डॉ . स्वप्नील तट , विनायक माने , अंगद कदम , डॉ .गोपाळ पाटील , गणेश लोखंडे , स्वाती तपकिरे , गणेश चव्हाण , चेतन मोदी , संतोष घोडके , अभिजीत जोंधळे , प्रितम पन्हाळे , प्रा .अभिजीत देशपांडे , प्रा .सविता बुरांडे , योगेश पाटील , किरण राऊमारे , अतुल देशमुख , ज्ञानेश पाटील , राजाभाऊ पवार , भोसले , विक्रम पाटील , धनराज पवार , काळे , आसरडोहकर, रमेश काकडे ,
रामदासी , उत्तम खाडे , धोंडीराम केंद्रे यांनी सहकार्य केले .

0 Comments