Header Ads Widget

Responsive Advertisement

उद्या रविवारचा एक दिवस संपूर्ण परळी शहर बंद ठेवण्यात येईल ..परळी शहरातून कोरोनाला हद्द पार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न..



परळी कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने मागील काही दिवसांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. बीड जिल्हा आणि परळी शहरातही हे नियम लागू केलेले आहेत.नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा या दृष्टीने सकाळी 7 ते दुपारी 9.30 या वेळेत शिथीलता देण्यात आली होती. माञ किराणा दुकानदार आणि किरकोळ विक्रेता यांनी सामुदायिक आठवडे सुट्टी घेत आहेत  म्हणून उद्या रविवार रोजी संपूर्ण परळी शहर बंद राहील एक दिवसाचे लाकडाऊन करण्यात येईल यात फक्त आरोग्य विभागाशी निगडीत दवाखाने मेडिकलच सुरू राहतील असे परळी प्रशासनाने आवाहन केले होते त्यास व्यापारीवर्गाने  प्रतिसाद दिल्यामुळे उद्या रविवारचा एक  दिवस  संपूर्ण बंद ठेवण्यात येईल असे  सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कळविण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments