Header Ads Widget

Responsive Advertisement

परळी शहराला पाणी कमी पडू देणार नाही;परळीकरांनी पाण्याचा अपव्यय टाळावा - सौ. प्राजक्ता


परळीत वाण धरणातील पाण्याच्या साठ्याचा विचार करता हे पाणी चांगला पाऊस पडेपर्यत शहराला पुरावे याचे काटेकोर नियोजन करण्यात येईल. शहरवासीयांनीही पाण्याचा अपव्यय टाळावा ना.धनंजय मुंडे यांच्या आदेशाने आता दर पाच दिवसाला शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यात येईल, परळी शहराला आम्ही पाणी कमी पडू देणार नाही अशी ग्वाहीही आज शनिवार रोजी पाणी पुरवठा सभापती सौ. प्राजक्ता भाऊसाहेब कराड यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments