परळी // कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी कोरोना देशभरात सुरू असलेल्या लॉक डाऊन आता वाढविला असुन दि 30 एप्रिल पर्यंत केला आहे. जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा देणाऱ्या किरकोळ विक्री करणाऱ्या आस्थापना
दरम्यान बीड जिल्ह्यात सकाळी सात ते साडेनऊ यावेळेतच होईल
@ बीड जिल्हासह शहरांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी शिथिल वेळ यादिवशी राहिल
जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा देणाऱ्या किरकोळ विक्री करणाऱ्या आस्थापना
@बीड जिल्ह्यात सर्व शहरात 15,17,19,21,23,25,27, आणि 29 तारखेला सकाळी 7 ते 9;30यावेळेत संचारबंदी शिथिल राहील
@याचवेळेत संचारबंदी शिथिल काळात जमाव बंदी लागू राहिल असे आदेश देण्यात आले आहेत
सविस्तर बातमी थोड्यावेळात.



0 Comments