Header Ads Widget

Responsive Advertisement

पुन्हा एकदा संचारबंदीच्या वेळेत बदल आज दि 9 पासून परळीत गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे


संचारबंदीच्या वेळेत बदल

@ परळीत गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे प्रशासनाने आता नवे पाऊल उचलले असून, 

@दि9,11,13,एप्रिल 14 पर्यंत बीड जिल्ह्यात जीवनआवश्यक वस्तूंचे दुकाने पूर्वीच्या वेळ '11 ते 3' च्या ऐवजी

सकाळी 7 ते 9:30 पर्यंतच चालू रहातील. सकाळीच संचारबंदी मध्ये सवलत राहिल
विनाकारण रस्तावर फिरू नये असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिले आहेत

तर बातमी थोड्यावेळात......

Post a Comment

0 Comments