Header Ads Widget

Responsive Advertisement

स्वयंस्फूर्तीने संपूर्ण एक दिवसाचे लाकडाऊन; परळी प्रशासनाच्या आव्हानाला शंभर टक्के प्रतिसाद


परळीत कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी  प्रशासनाचे मागील काही दिवसांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन केले होते


आज रविवार रोजी संपूर्ण परळी शहर बंद ठेवले यात फक्त आरोग्य विभागाशी निगडीत दवाखाने मेडिकलच सुरू होती असे परळी प्रशासनाने दिलेल्या माहिती म्हटले आहे. परळी शहरात काल प्रशासनाच्या वतीने किराणा दुकानदार व भाजीपाला व फळ विक्रेते याना आपले दुकान आठवड्यातून एक दिवस संपूर्ण बंद करणेबाबत संचारबंदी शिथिल कालावधीत रविवार सुट्टी घेणे बाबत आवाहन केले होते.त्या आवाहनला परळीकरांनी व किराणा दुकानदार,फळ विक्रेते,भाजीपाला विक्रेते व्यापारी  यांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला.परळीचे उपविभागीय अधिकारी गणेश महाडीक यांनी कोरोण्याच्या पार्श्वभूमीवर दाखवलेल्या संयमाचे कौतुक केले आहे व परळीकर यांचे आभार मानले आहेत

Post a Comment

0 Comments