Header Ads Widget

Responsive Advertisement

संपूर्ण परळी शहर बंद | फक्त आरोग्य विभागाशी निगडीत दवाखाने मेडिकलच सुरू |

संचारबंदीबीड जिल्ह्यात जीवनआवश्यक वस्तूंचे दुकाने पूर्वीच्या वेळ '11 ते 03' च्या ऐवजी 



परळी कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने मागील काही दिवसांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. बीड जिल्हा आणि परळी शहरातही हे नियम लागू केलेले आहेत. https://aplaepaper.blogspot.com

नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा या दृष्टीने सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत शिथीलता देण्यात आली होती. माञ किराणा दुकानदार आणि  किरकोळ विक्रेता यांनी सामुदायिक आठवडे सुट्टी घेत आहेत  म्हणून 

उद्या रविवार रोजी संपूर्ण परळी शहर बंद राहील एक दिवसाचे लाकडाऊन करण्यात येईल यात फक्त आरोग्य विभागाशी निगडीत दवाखाने मेडिकलच सुरू राहतील असे परळी प्रशासनाने आवाहन केले होते त्यास व्यापारीवर्गाने  प्रतिसाद दिल्यामुळे उद्या बंद ठेवण्यात येईल असे म्हटले आहे    https://aplaepaper.blogspot.com

Post a Comment

0 Comments