बीड येथे प्रधानमंत्री मोदी यांच्या आवाहनास साथ...
बीड जिल्ह्यातील आपण सगळे नागरीक 'जनता कफ्र्यु!'चे अनुसरण करत आज रविवार (दि२२) मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत घराबाहेर पडू नये असे जिल्हाधिकारी राहुल रेखवार यांनी आवाहन केले आहे परळीकर आणि उत्तम प्रतिसाद देऊन घरातच सहभाग नोंदविला
कोरोना व्हायरसच्या संकटा विषयी देशाला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, संपूर्ण जग एका खोल संकटातून जात आहे. प्रधानमंत्री श्री.
मोदींनी नागरिकांना घरी राहून संयम बाळगण्याचे आणि कोरोनाव्हायरस (साथीच्या रोग) साथीच्या आजाराला शक्य तेवढे पुढे पाऊल टाकू न देण्याचे आव्हान केले.त्यात सहभागी व्हावे 






0 Comments