Header Ads Widget

Responsive Advertisement

Breaking.!परळी वैद्यनाथच्या गाभाऱ्यातील महादेवाच्या पिंडीचे प्रगती सिटी केबलव्दारा live दर्शन थेट प्रेक्षपण....आपल्या



परळी// महाशिवरात्रीचे औचित्य साधून परळी येथील बारा ज्योर्तिलिंग पैकी पाचवे प्रभू वैद्यनाथचे मंदिरातील  live दर्शन  आता थेट केबलद्वारा पाहता येणार म्हणजे गाभाऱ्यातील पिंडीचे live दर्शन व दररोज होणारी आरती प्रत्येकला घरात  टेलिव्हीजन द्वारे पाहाता येणार. 
@
वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त सचिव राजेश देशमुख (मालक) यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रगती सिटी केबल मुख्य संचालक वैजनाथ झरकर यांच्या प्रेरणेने आणि प्रगती सिटी केबलचे सौजन्याने प्रगती सिटी केबल च्या माध्यमातून आपल्या घरातील 
सेट अप बॉक्स चॅनेल नंबर UCN 652 सकाळी वेळ.......प्रगती live पाहता येणार आहे  संध्याकाळी ......
@दररोजची महापुजा ,सकाळ व संध्याकाळच्या आरतीचे थेट पाहता येणार आहे . 
@महापूजा सुध्दा लाईव्ह पाहता येणार आहे.
परळीचे केबल नेटवर्क एक पाऊल पुढे  असलेल्या प्रगती सिटी केबलच्या माध्यमातून भक्तांच्या थेट घरात बसून  दर्शनांची मनोभावी इच्छा पुर्ण झाली... संपर्क- प्रगती सिटी केबल नेटवर्किंगचे मुख्य व्यवस्थापक अजय धोकटे
9860885642

सविस्तर बातमी थोड्यावेळात

Post a Comment

0 Comments