Header Ads Widget

Responsive Advertisement

तब्बल १४ शिक्षकांने शाळेतीलच एका सेवक महिलेसोबत केले कृष्णकृत्य


अंबाजोगाई  येथील एका शिक्षकाने शाळेतीलच विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटनेची चर्चाला पुर्ण विराम मिळतो न मिळतोच माजलगाव शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेतील तब्बल १४
शिक्षकांने शाळेतीलच एका सेवक
महिलेसोबत कृष्णकृत्य केल्याची घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.सध्यातरी या कृत्याची चर्चा
दबक्या आवाजात सुरु असली तरी
हळूहळू व्हायरल व्हायला सुरुवात
झाली. यामुळे संस्था चालकांनी
'त्या'साठी दबाव टाकल्याच्या चर्चेला
चांगलेच उधान आले आहे.

सविस्तर बातमी थोड्यावेळात

Post a Comment

0 Comments