एका रिक्त जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर
झाली आहे. धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडूणआल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक होणार आहे.14 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे तर 24
जानेवारीला मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी
करण्यात येणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या
सरकारमध्ये विधान परिषदेवर पहिली वर्णी कुणाची
लागणार? याचा प्रश्न सर्वांना पडला आहे.


0 Comments