Header Ads Widget

Responsive Advertisement

दिल्ली पोलिस गाड्यांना आग लावतांचा वीडियो वायरल-खाकिचा पर्दाफाश वायरल video सत्य ? काय



CAB कायद्याच्या विरोधात संपूर्ण भारतात विरोध जोर धरत आहे त्याचप्रमाणे जामिया मिल्लिया चे विद्यार्थी सदर गौरसविंधानिक कायद्याच्या विरोधात गेले काही दिवसांपासून दिल्ली परिसरात शांतिपूर्ण आंदोलन करीत आहे परंतु जामिया मिल्लिया चे विद्यार्थी यांना बदनाम करुण त्यांचे वर खोटे गुन्हे लावन्यचा षड्यंत्र रचुन दिल्ली पोलीस स्वता गाड्यांना आग लाउन खाजगी व शासकीय मालमत्ता आगित सोहा करीत असल्याचा वीडियो सोशल मीडिया मध्ये वायरल होत होत असलेला व्हिडिओ यामागील सत्य काय अजून पर्यंत स्पष्ट नाही.

Post a Comment

0 Comments