Header Ads Widget

Responsive Advertisement

परळी रेल्वे प्रवाशांना रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ ठेवावा- आबिद पाशा



परळी रेल्वे स्टेशन येथे आज सिकंदराबाद येथीलवरिष्ठ अधिकारी डिईएम आबिद पाशा यांनीअचानक भेट देवून स्वच्छतेची पाहणी केली.भारत स्वच्छ अभियान संदर्भात आज परळी रेल्वेपरिसरात स्वच्छता मोहिमही राबविण्यात आली.तपासणी मोहीम मध्ये स्वच्छता चांगल्याप्रकारे दिसून
आले त्यांना यावेळी सांगितले. परळी रेल्वे प्रवाशांनासुद्धा रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ ठेवावा. परळी स्टेशनपरिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवाहन ही केले.

Post a Comment

0 Comments