Header Ads Widget

Responsive Advertisement

युवासंसदस्पर्धेत एकदिवसाचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या माजीविद्यार्थीचा गुणगौरव






अंबाजोगाई // योगेश्वरी नूतन विद्यालयाच्या ज्या माजी विद्यार्थ्यांनी एक दिवसाचे मुख्यमंत्रीपद  भूषविले त्यांनी अनुभवलेले अविस्मरणीय क्षण ....
विद्यार्थ्यांना शेअर करताना ते म्हणाले यश मिळविण्यासाठी नेहमी मनाचा  ब्ल्यूटूथ आॕन ठेवा..शैक्षणिक जीवनातील घडामोडीत स्वतःला कधी विसरू नका, योगेश्वरी नूतन विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना शाहबाज मनियार,विजय अंजान यांनी   व्यक्त केले अनुभव.. यावेळी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. माणिकराव लोमटे,
मुख्याध्यापिकासौ.के.टी.व्यास,उपमुख्याध्यापिका सौ.साळूंके 
पर्यवेक्षक श्री.शिवकुमार निर्मळ,पर्यवेक्षिकासौ.अ.रा पाठक. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहशिक्षक अमृत महाजन यांनी केले.सर्व शिक्षकवृंद शिक्षकत्तेर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments