परळी उपविभागात वीज बिलाच्या थकबाकीचा आकडा वाढत आहे.तसेच 1 लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या 50 पेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यातच परळीत नेहमीच चुकीचे बिल दिले जात असल्याने महावितरणच्या ग्राहकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे चुकीच्या वीज बिलांचा महावितरण ग्राहकांना फटका, बिलाची दुरुस्तीही होत नसल्याने ग्राहक त्रस्त होऊन वीज बील दुरूस्तीसाठी चक्करा मारुन बेजार आहेत .


0 Comments