परळी //तुमच्या मोबाईलवर जगाच्या कुठंल्याही शहरात मधून तुम्ही आता थेट बघु शकता. परळी येथील श्रीकाळरात्री देवीचे Live दर्शन देवीचा होमहावन सोहळा, व तसेच मंदिररातील विविध दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण
परळी शहरातील प्रगती सिटी केबल नेटवर्क व वैजनाथ देवल कमिटी यांच्या संयुक्तपणे सहकार्याने आता मोबाईल जगात पुढेचं... पाऊल भक्तां च्या आग्रहाने खास लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत UCN चँनल नंबर (( 651 )) वर आणि GTPL चँनल नंबर (( .981...)) वर आता दिसणार Live आपण कुठे ही बाहेरगावी असाल तरीही.....

पासवर्ड pcn12345
SN CP3F00054PBQ09739
live दर्शन सोबतच अनेक विविध कार्यक्रमाचा घरी बसून आनंद घ्या.असे आव्हान वैजनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख , प्रगती सिटी केबल नेटवर्कचे प्रोप्रा. वैजनाथ झरकर तसेच प्रगती ब्राँडबँडचे मुख्यव्यवस्थापक वैभव झरकर, केबल नेटवर्कचे चिप टेकनिशयन तथा मुख्यव्यवस्थापक अजय धोकटे , प्रगती सिटी केबल नेटवर्क ग्रुप यांनी केले आहे अधिक माहितीसाठी
.संपर्क अजय धोकटे 9860885642

0 Comments