Header Ads Widget

Responsive Advertisement

परळीतआत्महत्या की हत्या ..? रेल्वे स्टेशन येथे एका अनोळखी युवकाचा मृतदेह ....!



परळी// आज दि.22 सोमवार रोजी सकाळी  रेल्वे स्टेशन फ्लॅट क्रमांक तीन वर एका अनोळखी वय 20 ते 25  वर्षाच्या युवकाचा  रेल्वे रुळावर  मृतदेह आढळून आला आहे या युवकाची ओळख पटली नसुन ही आत्महत्या का ? घातपात याचा तपास पुढील तपास परळी रेल्वे पोलिस करीत आहेत .

Post a Comment

0 Comments