मुंबई //लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशीच राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील नेते जयदत्त क्षीरसागर यांचा आज शिवसेनेत प्रवेश झाला . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांचा पक्षप्रवेश होऊन स्वत: उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या हातातील ‘घड्याळ’ काढून ‘शिवबंधन’ बांधले .....



0 Comments