Header Ads Widget

Responsive Advertisement

थेट-भेट..! वर्दीतील र्दर्दी गायकांचा केला गौरव ; abp माझाच्या व्यासपीठवर... आज सकाळी 9.15 वाजता live पाहु शकता..........

तू ये रे पावसा!!  तु येरे पावसा ! तुझ्यासाठी हा माझा देह हंबरतो..  तु येरे पावसा ...हा video एकदा ऐकलं पाहिजे ..ऐकून मन भरून आल्याशिवाय राहणार नाही .
औरंगाबाद // महाराष्ट्र पोलीस मधील एका शेतकरी पुञाची कविता शेतात राबणाऱ्या आई वडीलांच दुःखाचा डोंगर हे पोलिस कवी गायके व सुप्रसिद्ध भजन सम्राट  किशोर दिवटे यांच्या  याकवितेन मन हेलवून जात.या कवितेत  त्यांनी व  मिञानी यां दोघांनी मिळून   पावसाला आर्तहाक् घालत ..!  तू ये रे पावसा !! तू ये रे पावासा!!!  तुला हा देह हंबरतो...  तु येरे पावसा अशी मंजुळ स्वरात साद घालून अनेकांच्या हृदयाचा ठेका चुकवणारी ही कविता तोआवज याआवाजाची जादुने मन गहीवरुन येतं.

Post a Comment

0 Comments