⚡पुणे// महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर
@बीड जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८८.२७ %
@बीड तालुका : ९२.३७ %
@पाटोदा : ९०.५० %
@आष्टी : ८६.९१ %
@गेवराई : ८८.७४ %
@माजलगाव : ८०.६७%
@अंबाजोगाई : ८१.४६ %
@केज : ९३.८२ %
@परळी : ७९.५१ %
@धारूर : ८५.०२ %
@शिरूर : ९१.३६ %
@वडवणी : ९१.७१ %
राज्याचा निकाल 85.88 टक्के इतका, मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत दिली माहिती
यंदाही निकालात मुलींनीच मारली बाजी, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा 7.85 टक्के अधिक
▪ राज्यभरातून विद्यार्थ्यांनी नोंदणी :
14 लाख 23 हजार 503
▪ प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या : 14 लाख 21 हजार 936
▪ मुलींची संख्या : 6 लाख 30 हजार 254
▪ मुलांची संख्या : 7 लाख 91 हजार 682
▪ उत्तीर्ण विद्यार्थी संख्या : 12 लाख 21 हजार 159
💫 गुण पडताळणीसाठी 29 मे ते 7 जून आणि छायाप्रतीसाठी 29 मे ते 17 जून या या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे.
🎯 यंदा 2.53 टक्क्यांनी निकाल घसरला
शाखा : 2014 टक्केवारी I 2019 टक्केवारी
▪ विज्ञान : 95.85 (2014) I 92.60 (2019)
▪ कला : 78.93 (2014) I 76.45 (2019)
▪ वाणिज्य : 89.50 (2014) I 88.28 (2019)
▪ उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम : 82.18 (2014) I 78.93 (2019)
📍 विभागनिहाय निकाल (टक्के)
पुणे : 87. 88
I नागपूर : 82.51
I औरंगाबाद : 87.29
I मुंबई : 83.85
I कोल्हापूर : 87.12
I अमरावती : 87.55
I नाशिक : 84.77
I लातूर : 86.08
I कोकण : 93.23
या ठिकाणी निकाल पाहू शकता* :
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
📱 SMSद्वारे मिळवा निकाल* : Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे 57766 या क्रमांकावर MHHSC <space> <seat no.> या फॉरमॅटमध्ये SMS पाठवून निकाल मिळवता येईल.


0 Comments