Header Ads Widget

Responsive Advertisement

सावधान ! वायरल videoचे सत्य..माणसाने नेहमीच श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नसावी.

   

या अश्या जिवघेण्या परंपरा मोडीत काढल्या पाहिजेत पळापळी न करता शांततेत शिस्तबद्ध चा अवलंब केला तर असे अपघात होत नाहीत कुठल्याही यात्रा महोत्सवात सहभागी होताना स्वतः व परिवाराची  काळजी घ्या ...

फक्त हजारो वर्षापासून सार्‍यांनी हे केलं म्हणून मी हे करायचं. यापेक्षा मला हे योग्य वाटते म्हणून मी ते करतो
 हा निश्चय ठाम असायला हवा.

आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनातही बरेच जण त्या परंपरांना व्यवस्थित जपतात. ही खरं तर चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे त्यांना स्वत:ला त्रास होत नाही ना याचीही त्यांनी स्वत:च काळजी घ्यायला हवी समाजामध्ये अनेक रूढी-परंपरा आपण आपल्या परीने जपत असतो. माणसाने नेहमीच श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नसावी. यापेक्षा तुमच्या मनाला पटणार्‍याच गोष्टी करा. माणसाने श्रद्धा ठेवली तर त्याचा त्रास होत नाही. पण अंधश्रद्धेने मात्र बरीच कामे बिघडतात.


 जपताना स्वत:ला जपण्याचे महत्त्व सांगा. तरच स्वत:बरोबर इतरांचे आरोग्य व सुरक्षा जपली जाईल.

Post a Comment

0 Comments