Header Ads Widget

Responsive Advertisement

मोठी आग ! पांगरी येथील वैधनाथ साखर कारखान्यात भरदुपारी अचानक आग;आगीत लाखोचे नुकसान .



परळी // परळी बीड महामार्गावर  पांगरी येथील वैधनाथ साखर कारखान्यात भरदुपारी अचानक आग लागली याआगीत कारखान्यातील उस व मशिनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून  सुदैवाने कुठलीही जिवित हानी झाले नसल्याचे समजते.

सदरील घटनेनेमुळे   कारखान्यात एकच गोंधळ उडाला या मोठी  आगीने कारखान्याचे लाखोचे नुकसान झाले 
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार
दुपारी वजनकेलेला ऊसाची मोळी . साखर कारखाना आत उसाची लोडिंग करणारा बेल्ट आणि रोलर यात घर्षण होऊन सदरील आग  लागल्याचे प्रत्येक दर्शन सांगण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments