Header Ads Widget

Responsive Advertisement

⚡ ब्रेकिंग! अखेर नीरव मोदीला लंडनमध्ये अटक!



 Breaking

💰 पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात फरार असलेला मुख्य आरोपी नीरव मोदी याला लंडनमध्ये अटक झाली आहे.

⚖ लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते आणि आता त्याला लंडन येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments