● घरोघरी जाऊन नागरीकांना सभेचे निमंत्रण●
परळी // परळी शहरात आजपासून जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ गणेशपार भागातून झाला. सकाळच्या सत्रात जुन्या गाव भागातील एकूण चार प्रभागातील सर्व वसाहतीं मध्ये घरोघर जावून सभेकरिता नागरिकांना निमंत्रित करण्यात आले. तसेच व्यापारी,काँग्रेसचे पदाधिकारी, शिक्षक,मजूर वर्ग, रिक्षाचालक, गृहिणी, विद्यार्थी, कर्मचारी आदींना निमंत्रित करण्यात आले. जनविरोधी विद्यमान सरकार उलथून टाकण्यासाठी या परिवर्तनाच्या लढाईतील महत्वाच्या परिवर्तन यात्रेच्या समारोप सभेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यातआले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाची संयुक्त जाहिर सभा शनिवार दि.23 फेब्रुवारी रोजी परळी शहरात होत आहे.ही सभा ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती व्हावी यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत आज (दि. २०) बुधवार पासून शहरात प्रभाग निहाय परिवर्तन जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळच्या सत्रात नांदूरवेस, हनुमान नगर,ईस्लामपुरा बंगला,आयेशा कॉलनी, मोहम्मदिया कॉलनी,भोई गल्ली, मुजावर वाडा, आदर्श कॉलनी,जमालपुरा, गणेशपार, धनगर गल्ली,भीमनगर,जैन मंदिर परिसर, प्रबुद्ध नगर,पठाण गल्ली, मुल्ला गल्ली, अंबेवेस, झुरळे गोपीनाथगल्ली, भीमनगर साठेनगर, उखळवेस,देशपांडे गल्ली, गवंडी गल्ली, तानाजी चौक परीसर, अनंतपुरेगल्ली, बिडगर गल्ली,सावतामाळी परीसर, कृष्णा नगर किर्तीनगर,गंगासागर नगर, सिद्धेश्वर नगर,तुळजानगर आदी भागात अभियान राबविण्यात आले.
यावेळी बाजीराव भैय्या धर्माधिकारी,सुरेश टाक, विनोद जगतकर, जाबेर खान, प्रभाकरराव देशमुख,श्रीकृष्ण कराड, वैजनाथ बागवाले, श्रीकांत मांडे,अनिल आष्टेकर, महादेव रोडे, गोपाळ आंधळे,शंकर आडेपवार, विजय भोयटे, नितीन रोडे,गोविंद कुकर, अनंत इंगळे, सय्यद सिराज, दत्ताभाऊ सावंत, रवि मुळे, लालाखान पठाण, सुरेंद्र कावरे,मुन्ना बागवाले, अण्णासाहेब नानावटे, अल्ताफ पठाण, रफिक पटेल,शकील कच्छी,महेबुब कुरेशी,अॅड. मनजित सुगरे,रमेश मस्के,सचिन मराठे, बळीराम नागरगोजे, सुशील बुद्रे,धम्माअवचारे, मोईन काकर,धोंडीराम धोत्रे,शरद चव्हाण, संतोष सोळंके, नानवटे,जयदत्त नरवटे, राज जगतकर, प्रताप समिंदरसवळे, शशि बिराजदार,श्रीपाद पाठक, अतुल फड, फेरोज पठाण, सुरेश नानवटे,अमर रोडे, हानुमंत आगरकर, बालाजी मस्के,ज्ञानेश्वर होळंबे, अनंत देशमुख, निलेश वाघमारे, शेख हसन, बाबा सरवदे, वैजनाथ जोशी, अज्जु खान, अभिजीत तांदळे, संकेत दहिवाडे, परमेश्वर अवचारे, अर्जुन साखरे, बाबा सरवदे, राम कुकर, अशपाक शेख, तक्की खान, चंद्रप्रकाश हालगे, लहू हालगे, रमेश पवार,बंडू मस्के, जगन्नाथ साखरे आदी उपस्थित होते.

0 Comments