परळी//
बंदुकीची फायरिंग करून दहशत माजविणाऱ्या गावगुंडांना व त्यांच्या साथीदारांनां अटक करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठित व्यापारी देविदास कावरे सर व देवव्रत उत्तम खोगरे यांनी उपविभागीय कार्यालया समोर दि.25 रोजी अमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्यामुळे तिसऱ्या दिवशी ही उपोषण सुरू असल्याचे दिसून येते.
उपविभागीय कार्यालय परळी येथे प्रतिष्ठित व्यापारी देविदास कावरे यांनी गावगुंडांना व त्यांच्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांची चौकशी गावगुंडांना व त्यांच्या साथीदारांना अटक करावी या मागणीसाठी दि. 25 पासून देविदास कावरे सर देव्रत उत्तम खोगरे यांनी आमरण उपोषणसुरू केले आहे. या उपोषणाची शासनाने दखल न घेतल्यामुळे चौथ्याही दिवशी आमरण उपोषण सुरू असल्याचे दिसून येते.



0 Comments