परळी //मोबाईलमधील कार्टून दाखवण्याचे आमिष दाखवून एवघ्या ३ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार परळी तालुक्यात कन्हेरवाडी येथे घडला आहे. याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बाबासाहेब नानोबा चौरे (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी घरी कोणीच नसल्याचे पाहून आरोपीने घराच्या शेजारी राहणाऱ्या अवघ्या ३ वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलमधील कार्टून दाखवतो म्हणून घरात नेले. त्यानंतर चिमुकलीवर अनैसर्गिक कृत्य केले. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, शनिवारी पहाटे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सदरील आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 377 सह बाल लैंगिक प्रतिबंध कायद्याचे कलम 4, 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी दिली आहे. चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार
परळी //मोबाईलमधील कार्टून दाखवण्याचे आमिष दाखवून एवघ्या ३ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार परळी तालुक्यात कन्हेरवाडी येथे घडला आहे. याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बाबासाहेब नानोबा चौरे (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी घरी कोणीच नसल्याचे पाहून आरोपीने घराच्या शेजारी राहणाऱ्या अवघ्या ३ वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलमधील कार्टून दाखवतो म्हणून घरात नेले. त्यानंतर चिमुकलीवर अनैसर्गिक कृत्य केले. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, शनिवारी पहाटे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सदरील आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 377 सह बाल लैंगिक प्रतिबंध कायद्याचे कलम 4, 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी दिली आहे. चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार परळी //मोबाईलमधील कार्टून दाखवण्याचे आमिष दाखवून एवघ्या ३ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार परळी तालुक्यात कन्हेरवाडी येथे घडला आहे. याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बाबासाहेब नानोबा चौरे (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी घरी कोणीच नसल्याचे पाहून आरोपीने घराच्या शेजारी राहणाऱ्या अवघ्या ३ वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलमधील कार्टून दाखवतो म्हणून घरात नेले. त्यानंतर चिमुकलीवर अनैसर्गिक कृत्य केले. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, शनिवारी पहाटे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सदरील आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 377 सह बाल लैंगिक प्रतिबंध कायद्याचे कलम 4, 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी दिली आहे.


0 Comments