Header Ads Widget

Responsive Advertisement

सावधान परळी शहरात हेल्मेट शिवाय गाडी चालवीताल तर लागेल दंड


परळी//आज शहरात हेल्मेट सक्ती सुरू झाली असून  ,सकाळ पासून परळी शहर व संभाजीनगर,व बीड वाहतूक शाखा चे कर्मचारी यांच्या संयुक्त पथक मोहीमने ही विशेष कामगिरी  राबवली असून आतापर्यंत तब्बल 30 जणांना हेल्मेट सक्तीच्या कायद्याच्या कार्यवाहीत दंड आकरण्यात आला आहे .एका दुचाकी वाहकास 500 रुपये दंड आकारण्यात आला आहे .

या बाबत शहर पोलीस ठाण्याचे पीआय देविदास शेळके यांनी परळीतील जनतेस कायद्याच्या पालन करण्यासाठी आवाहन  केले आहे तरी सर्व जनतेनी सहकार्य करून हेल्मेट चा वापर करावा असे सांगितले आहे . हेल्मेट हे अपघातापासून आपली सुरक्षा साठीच आहे .ते यावेळी म्हणाले .

Post a Comment

0 Comments