श्रीयोगेश्वरीचा इमानदार ब्रह्मानंद जाधव अंबाजोगाई // मोरेवाडी परिसरातील यशवंत नगर भागात एका शाळकरी मुलाला सापडलेल्या पाकिटात वीस हजार रुपये रक्कम होती ती रक्कम ज्याची होती त्यास त्या विधार्थीनी इमानदारीने परत केली .या इमानदारीचे बक्षीस म्हणून त्याआनोळखी इसमाने त्या विधार्थीयास 100 रु दिले .तसे पाहता येवढ्या मोठ्या रक्कमेला ते शोभाणारे आहे का? इमानदारी मोल कवडी मोल!! अशी चर्चा ऐकावायास मिळाली .
याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक 20/12/ 2012 रोजी सकाळी सातच्या सुमारास आपल्या घरासमोर बसलेला श्रीयोगेश्वरी नूतन विधालय तील ब्रह्मानंद श्रीकांत जाधव शेतकऱ्याचा मुलगा यास यशवंत नगर रोडवर आपल्या घरासमोर एक पाकीट सापडले ते पाकीट बघ उघडून बघितले असता त्यात वीस हजार रुपये आढळून आली ती रक्कम बघून त्यांच्या घरच्यांनी व त्या विद्यार्थ्याने आस पास चौकशीसुद्धा केली परंतु कोणीच आढळून आले नाही.त्याच रस्त्यावर आपले पाकीट शोधात येणाऱ्या व्यक्तीस पाकीट परत केले .त्याआनोळखी इसमाने त्या विधार्थीयास 100 रु दिले .तसे पाहता येवढ्या मोठ्या रक्कमेला ते शोभाणारे आहे का? इमानदारी मोल कवडी मोल!! अशी चर्चा ऐकावायास मिळाली .


0 Comments