Header Ads Widget

Responsive Advertisement

अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,पन तितकीची जवळ आली , खूप काही सोसलं , खूप काही अनुभवलं,केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकलो

 

2018 च्या  खूप काही गमावल नाही  पण त्यापेक्षा  जास्त कमावल , अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,पन तितकीची जवळ आली , खूप काही सोसल , खूप काही अनुभवलं,केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकलो.धन्यवाद मित्रांनो आणि वडील धारी मंडळी यांनी दिलेल्या प्रेमळ प्रेरणाने यशाकडे झेपावत आहे . असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो......
चुकून जर मन दुखावलं गेलं असलं तर मोठ्या मनाने माफ करा......अन
येणारे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीने, भरभ­राठीचे "राहो"...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
संतोष बारटक्के 


Post a Comment

0 Comments