मुंबई // प्रत्येक केबल धारकांना दर महिन्याला पडलेला प्रश्न म्हणजे चँनल कोणती निवडायचे ? ,कधी ? किती रुपयाची ?यासर्व प्रश्नावर याबाबत मिळालेली माहिती अशी की आशिकी ग्राहकांना दरमहा 130 रुपये नेटवर्क कॅपेसिटी फी म्हणून द्यावे लागणार. यात ग्राहकांना फ्री टू एअर असणारे 100 चॅनेल्स दाखवले जाणार, यामध्ये दूरदर्शन, स्टार उत्सव, एबीपी न्यूज यासारख्या 100 चॅनेल्सचा समावेश असेल._ 29 डिसेंबरपासून तुमच्या आवडत्या चॅनेलसाठी किती रुपये
ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पेड चॅनेल्समध्ये कमीत कमी 50 पैसे तर जास्तीत जास्त 19 रुपये एका चॅनेलसाठी असतील. शिवाय एखाद्या नेटवर्कची तुम्हाला सगळीच चॅनेल्स हवी असतील तर तो पर्यायसुद्धा ग्राहकांसाठी खुला._
मराठी चॅनेल्ससाठी किती पैसे द्यावे लागतील?
▪ कलर्स मराठी 15 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 17.70 रुपये
▪ कलर्स मराठी HD 19 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 22.42 रुपये
▪ सोनी मराठी 4 रुपये + 18 टक्के जीएसटी = 4.72 रुपये
▪ स्टार प्रवाह 9 रुपये + 18 टक्के जीएसटी =10.62 रुपये
▪ स्टार प्रवाह HD 15 रुपये + 18 टक्के जीएसटी = 17.70 रुपये
▪ झी मराठी 19 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 22.42 रुपये
▪ झी मराठी HD 19 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 22.42 रुपये
▪ झी युवा 10 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 11.80 रुपये
▪ झी टॉकीज 17 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 20.06 रुपये
▪ झी टॉकीज HD 19 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 22.42 रुपये
▪ एबीपी माझा 50 पैसे + 18 टक्के जीएसटी = एकूण 59 पैसे
▪ न्यूज 18 लोकमत 50 पैसे + 18 टक्के जीएसटी = एकूण 59 पैसे
▪ झी 24 तास 50 पैसे + 18 टक्के जीएसटी = एकूण 59 पैसे
📝 _आपण खालील लिंकवर जाऊनही चॅनेलच्या किमती चेक करु शकता :_
https://goo.gl/VJezJm



0 Comments