Header Ads Widget

Responsive Advertisement

परळीतल्या सरांफाचा मराठवाडा बंदमध्ये उस्फुर्त सहभाग




परळी // कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सराफ बांधवावर झालेला गोळीबारानंतर त्यांना ठार मारुन दुकान लुटण्यात आले होते. या घटनेचा तीव्र निषेध म्हणून .परळी शहरातील सराफ बाजार बंद होता. या बंद दरम्यान प्रकरणाचा  तात्काळ छडा लावावा अशी मागणी करण्यात आली असून पोलीस प्रशासनाचा निषेधही यावेळी करण्यात आला.
यावेळी रमाकांत टाक,संदीप टाक,राहुल टाक,सुनील दहिवाळ,सुरेश टाक यांच्यासह अनेक सराफा व्यापारी,सुवर्णकार बांधव सहभागी झाले होते. मराठवड्यातल्या सराफ, सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला परळीत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

0 Comments