पोलिस बंदोबस्तात वारकऱ्यांना सुखरूप परळी बस स्थानकात पर्यंत आणण्यात आले
परळी (प्रतिनिधी )एसटी मंडळाचे वाटते नुकसान पाहता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून परळी शहरातील वातावरण पाहता पंढरपूरहून परळी मार्गे येणाऱ्या पंढरपूर यात्रा स्पेशल गाड्यांना अंबाजोगाई ते परळी कन्हेरवाडी घाटातून आणावे लागले पोलिसांच्या बंदोबस्तात.
नुकत्याच पार पडलेल्या आषाढी यात्रेचे वारकरी घराच्या दिशेने जातात त्यांच्या प्रवासाची काळजी व सततच्या होणारे एसटीवरील हल्ले नजरेसमोर ठेवून अंबाजोगाई व परळी पोलिसांनी उचलली एस टी व प्रावाशाच्या सुरक्षाची जबाबदारी . बंदोबस्तात वारकऱ्यांना सुखरूप परळी बस स्थानकात पर्यंत आणण्यात आले
0 Comments