पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी विरोध करणे उचित नाही ; चर्चेतून मार्ग काढणे शक्य महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आवाहन
मुंबई, दि. 21 - मराठा समाजाने केलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता शासन पातळीवर करण्यात आली आहे तसेच उर्वरित मागण्यांसाठी ही प्रयत्नही सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सारेजण प्रयत्न करत आहोत. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असतानाही पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. यासाठी विरोध न करता चर्चेतूनच मार्ग काढावा, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे
महत्वाची अशीच बातमी घेतो त्यासाठी स्पर्धा करत नाहीत देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं,हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते.'आपलाlive@news' माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न,करतो.त्याचंच पुढचं पाऊल म्हणून fast बातमी आपल्या पर्यत send करतोआपली नाती आपली माणसंआपलं प्रेम जपण्याचा हा छोटासा प्रयत्न व ज्ञानाचा प्रसार.
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. 'आपला पेपर'(apla@livenews)माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.
0 Comments