Header Ads Widget

Responsive Advertisement

आज 15 वर्षानंतर आकाशात दिसणार मंगळ ग्रह



आज 15 वर्षानंतर आकाशात दिसणार मंगळ ग्रह

▪ या दरम्यान मंगळ ग्रह पृथ्वीच्या खूप जवळ येणार, याआधी ही घटना 2003 मध्ये घडली होती...

▪ भारतामध्ये आपण या घटनेला सायंकाळी 7.10 ते सकाळपर्यंत उघड्या डोळ्यांनी देखील पाहू शकतो...

▪ पृथ्वीच्या जवळ असल्याने मंगळ ग्रह ज्युपिटर पेक्षा अधिक चमकतांना दिसणार...

▪ नासाच्या माहितीनुसार 2020 मध्ये मंगळ ग्रह पृथ्वीच्या पुन्हा जवळ येणार, तेव्हा दोघांमधील अंतर 6.2 कोटी किलोमीटर असेल..

Post a Comment

0 Comments