एसबीआय एटीएम मधून 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर आता ओटीपी द्यावा लागेल. एसबीआयच्या एटीएममधून अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. एक जानेवारी 2020 पासून रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर एटीएमवर ओटीपी द्यावा लागेल.
महत्वाची अशीच बातमी घेतो त्यासाठी स्पर्धा करत नाहीत देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं,हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते.'आपलाlive@news' माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न,करतो.त्याचंच पुढचं पाऊल म्हणून fast बातमी आपल्या पर्यत send करतोआपली नाती आपली माणसंआपलं प्रेम जपण्याचा हा छोटासा प्रयत्न व ज्ञानाचा प्रसार.
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. 'आपला पेपर'(apla@livenews)माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.
0 Comments